Facilities
प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा धांद्रीपाडा येथील सोयी-सुविधा
- सुसज्ज प्रयोगशाळा.
- अटल टिंकरिंग लॅब.
- डिजिटल अत्याधुनिक वर्ग.
- E Learning द्वारे इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना विषय निहाय शिक्षण.
- विषय निहाय तज्ञ, प्रशिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद.
- गुणवत्तापूर्ण शिक्षण.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाव्यतिरिक्त व्यक्तिमत्त्व विकास, शैक्षणिक सहल, विविध सण व उत्सवांचे आयोजन.
- वर्गनिहाय प्रशस्त, प्रकाशमय व डिजिटल वर्गखोली.
- विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र निवास व्यवस्था.
- मोफत गणवेश तथा शैक्षणिक साहित्य.
- विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त क्रिडांगण.
- विद्यार्थ्यांना पुरेसा व पौष्टिक अल्पोपहार तसेच शाकाहारी व मांसाहारी जेवण.
- पिण्यासाठी फिल्टरने शुद्ध केलेले पाणी.
- विद्यार्थ्यांच्या दैनंदिन गरजांसाठीही पुरेसा पाणीसाठा.