News and Updates

धांद्रीपाडा आश्रमशाळेत प्रवेशाची सुवर्णसंधी! पहिली ते अकरावीपर्यंत शिक्षण मोफत बातमी:

          नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील धांद्रीपाडा येथील, प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शैक्षणिक वर्ष सन २०२५-२६ साठी पहिली ते अकरावीपर्यंतच्या वर्गांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत चालणाऱ्या या शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच…

Page 1 of 1