डांग सेवा मंडळ नाशिक संचलित
प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा धांद्रीपाडा,
तालुका सटाणा, जिल्हा नाशिक.
या आश्रमशाळेत सन २०२५-२६ साठी इयत्ता पहिली ते अकरावी साठी प्रवेश प्रक्रिया सुरू (फक्त आदिवासी विद्यार्थ्यांसाठी) झाली आहे.
तरी पालकांनी तात्काळ संपर्क साधून आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा -
माध्यमिक विभाग मुख्याध्यापक - 9881746076
प्राथमिक विभाग मुख्याध्यापक - 9881292261.